M. Com I and II Course Outcome
Posts
Showing posts from September, 2024
- Get link
- X
- Other Apps
वरील यादीतील सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत महत्वाचे विषयावर चर्चा करण्यासाठी मंगळवार दि 24 sept 2024 रोजी सकाळी ठीक 9 वाजता जुन्या खोली क्र 27 मध्ये हजर राहणे बंधनकारक असून हजर न राहिलेल्या विद्यार्थ्यांचे होणाऱ्या नुकसानीस महाविद्यालय जबाबदार असणार नाही. तरी याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्राचार्य